Thinker आयुष्य एक संयम..!

प्रिय वाचक,


जेव्हा आपण कोणतीही जबाबदारी घेतली असेल, परंतु कधीकधी ती जबाबदारी वेळेवर पूर्ण करता येत नाही;

निराश होऊ नका; धीर सोडू नका; संयम राखा !

केवळ धैर्य हेच आपली जबाबदारी पूर्ण करण्यास मदत करू शकते.
 

आयुष्य एक संयम..!



खुश राहा :-) सदा आनंदी राहा :-)



Thinker_Life With Patience
#lifewithpatience

Post a Comment

0 Comments