Thinker आयुष्यातल्या मेहनतीचे यश

प्रिय वाचक,

आयुष्यातल्या मेहनतीचे यश....
आयुष्यात यश सगळ्यांनाच मिळतं !
आयुष्यात यश मिळण्याचं एकच कारण असतं, ते म्हणजे भरपूर मेहनत........!
अशी काही सत्कृत्ये आपल्या हातून घडतात आणि
त्या सत्कृत्यातून आपल्याला यश मिळण्यात मदत होऊ शकते,
परंतु जर आपल्याला आपल्या आयुष्यात यश सध्या करायचे असेल
तर सत्कृतत्यां सोबत आपल्याला  मेहनतीलाही तेवढेच महत्त्व असते !
आयुष्यात काही साध्य करण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते
व ती मेहनत "निस्वार्थ" असावी
व जोपर्यंत आपण आपले यश साध्य करु शकत नाही
म्हणजे जोपर्यंत आपण आपले यशाचे शिखर गाठत नाही
तोपर्यंत जिद्दीने व चिकाटीने अखंड मेहनत करावी लागते.
मगच आपण आपले यश साध्य करू शकतो.
आपल्या आयुष्यातल्या यशाचा महत्वाचा वाटा आपल्या मेहनतीचा आहे हे मान्य करावे लागेल.
"मेहनतीचे फळ कधीही गोडाचं !"
म्हणजेच आयुष्यात काही साध्य करायचे असेल तर आपल्या यशाला मेघानीतीची जोड देणे तितकेच महत्त्वाचे असते.

हसत राहा :-) खुश राहा :-)

Thinker Success in Life
#Thinkerआयुष्यातल्यामेहनतीचेयश

Post a Comment

0 Comments