सिनेमासारखे जीवन - आपण आपल्या आयुष्याचे कायमचे अभिनेता आहोत !

प्रिय वाचक,

सिनेमासारखे जीवन - आपण आपल्या आयुष्याचे कायमचे अभिनेता आहोत !


आयुष्यातल्या सिनेमात आपणच अभिनेता असतो.

आयुष्य एक  अभिनय आहे आणि आपण आपल्या आयुष्यात जगण्याचा अभिनय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपात करत असतो.

आपण आपल्या आयुष्यात ना मानले तरी आपण आपल्या आयुष्याचे अभिनेते असतो, असे म्हणायला हरकत नाही!

आपल्या आयुष्यात अतिशय तीव्र पडसाद उमटावे असे काही दुःखद अनुभव येतात,
हे सांगायचे तात्पर्य असे कि हे दुःखद क्षण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षदर्शी घडून गेल्याने;
आपल्या आयुष्यात झालेला बदल जाणवल्यावाचून राहणार नाही!
हे हि तितकेच खरे!

आयुष्यातल्या दुःखद अंधारानंतरच्या सुखद प्रकाशाकडे जाताना आपल्याला आपण ऍडम असल्यासारखे वाटणे; यात वावगे वाटण्यासारखे काहीच  नाही.

अश्या वास्तववादी बदलानंतर आपण आपले आयुष्य हे एखाद्या कलाकाराप्रमाणे एखाद्या अभिनयाशी; म्हणजेच आयुष्याशी जुळवून घेण्यास हरकत नाही!




हसत राहा :-)
आनंदी रहा !

सिनेमासारखे जीवन - आपण आपल्या आयुष्याचे कायमचे अभिनेता आहोत !
#ayushyacinemasarkhaahe #thinkandme #thinkerprafulla

Post a Comment

0 Comments