प्रिय वाचक,
आयुष्य जगण्याची क्षमता
सगळ्यांकडेच असते.
पण ती क्षमता कधीही कमी पडू देऊ नका.
म्हणजे आपण आपले ध्येय प्राप्त करू शकू.
आयुष्य जगण्याची क्षमता मिळवण्यासाठी
पहिले आपल्याला सक्षम व्हायला हवं
पण त्यासाठी आपल्यात क्षमता असायला हवी
आपली इच्छा शक्ती हीच आपली क्षमता!
ती उच्चशक्ती मिळवायची असेल तर आपल्यला
खूप कष्ट सोसल्यानंतरही जर आपण आयुष्य जगण्यासाठी
तय्यार राहिलात, त्यातून मिळते तीच आपली इचछाशक्ती आहे हे मान्य करावे लागेल
आणि त्याचा आपल्याला स्वीकार करावा लागेल
तरच आपण आयुष्य जगण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे
असे म्हणू शकू!
आयुष्य जगण्यासाठीची क्षमता - प्रबळ इच्छा शक्ती !

खुश राहा :-) सदा आनंदी राहा :-)
![]() |
#आयुष्यजगण्याचीक्षमता... |
0 Comments