Thinker आयुष्य म्हणजे काय?

प्रिय वाचक,
 
आयुष्य म्हणजे काय?
आयुष्य एक असा रस्ता आहे जो कि आपल्याला देवाकडे घेऊन जातो.
आयुष्य एक अशी वाट आहे जी आपल्याला जगण्याचे नियम शिकवून जाते.
आयुष्य प्रेम आहे.  जे प्रेम आपल्या आयुष्यात आल्याने जगणे सोपे होते आणि स्वप्नातील जीवन जगण्याचे अनुभव देऊन जाते.
आयुष्य एक वेदना आहे; जी वेदना आपल्याला आनंद देऊन जाते.
वडिलांची वेदना त्यांच्या बाळाला झालेल्या आनंदाने  ओसरून जाते.
आयुष्य एक खडतर प्रवास आहे; जो आयुष्य जगताना अनुभवता येतो.
आयुष्य एक स्वभाव आहे.  जर आपला स्वभाव परिस्तिथी नुसार बदलता आला तर चांगलं घडेल.  आणि जर आपला स्वभाव परिस्तिथी नुसार बदलता नाही आला तर वाईट व्हायलाही वेळ लागणार नाही.
आपल्याला आयुष्य हे एकदाच मिळते, तर त्याचा सदुपयोग करा.
गरजूंना जमेल तेवढी, जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करा.
मग आयुष्य जगण्याचा खार सार्थक होईल.
आयुष्य अजून संपलेले नाही. आनंदी रहा ..!
हसत राहा ..! जगत राहा ..!

Thinker what is life?
#आयुष्यम्हणजेकाय?

Post a Comment

0 Comments