प्रिय वाचक,
जीवन एक मनोरंजन आहे !
मनोरंजन जो मनाला आणि हृदयाला आनंद देतो ;
मनोरंजनाने मानसिक शांताता मिळते आणि
म्हणून मनोरंजन नेहमीच आपल्या सभोवताली राहून आपल्याला आनंदाने जगायला शिकवते.
मनोरंजनातुन आनंद मिळतो आणि आनंदातून मनोरंजन होते.
म्हणून आपले जीवन एक मनोरंजना सारखे आहे.
हसत राहा :-) खुश राहा :-)
![]() |
#जीवनएकमनोरंजनआहे |
0 Comments