प्रिय वाचक,
आयुष्य फुलपाखरां सारखे असावे,
आयुष्य स्वतंत्र असावे, विनासंकोच जगावे ,
आयुष्यात जे काही करायचे आहे तेच आपण करावे.
आयुष्य कमी असले तरी चालेल पण ते आनंदी असावे.
असे आयुष्य जे फुलांच्या सभोवताली असावे.
असे आयुष्य जे फुलांच्या भोवती फिरत राहावे आणि कधीही ते संपू नये.
असे आयुष्य जे फुलपाखरांना लाभले तसेच ते अमर्याद राहूदे.
आपल्यालाही काहीसे फुलपाखरां सारखे जीवन जगात यावे.
म्हणून;
आयुष्य फुलपाखरा सारखे असावे!
हसत राहा :-) खुश राहा :-)
![]() |
| #आयुष्यफुलपाखरांसारखेअसावे |


0 Comments