Thinker निरागस आयुष्य

प्रिय वाचक,

निरागस आयुष्य  !

आयुष्य असावं लहान बाळा सारखं !
निष्पाप असावं आयुष्य, त्या लहानग्या सारखं!
जगावं आयुष्य निर्विवादपणे; राहावी नाती निरागस त्या लहान बाळा सारखं !
त्या लहान मुलांप्रमाणे निर्दोष जीवन जगले पाहिजे!


हसत राहा :-) आनंदी
राहा :-)




Thinker निरागस आयुष्य
#निरागसआयुष्य


Post a Comment

0 Comments