Thinker आयुष्य एक प्रवास आहे

प्रिय वाचक,

आयुष्य एक प्रवास आहे.
आयुष्य प्रवासा सारखं आहे, आयुष्याचा प्रवास हा कधीहि  न संपणारा आहे.
आयुष्याच्या प्रवासात आपल्याला नेहमी प्रवास करावा लागतो
म्हणजे आपल्या जन्मापासूनच आपला आपल्या आयुष्य जगण्याच्या प्रवासाला सुरुवात होते, ते मरे पर्यंत.
जसे आपण कधी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असेल तर आपण त्या प्रवासाच्या तय्यारीला लागतो,
तसेच आपले आयुष्य आपल्याला जन्मापासून ते मरे पर्यंतच्या मधला काळ म्हणजेच आपल्या आयुष्याचा प्रवास आहे.
त्या प्रवासात कधी आनंदात प्रवास करावा लागतो.
कधी दुख्खात प्रवास करावा लागतो.
तर कधी घाबरत प्रवास करावा लागतो.
कधी कधी संघर्षात प्रवास करावा लागतो.
तर कधी जिंकण्यासाठी प्रवास करावा लागतो.
कधी अडचणीत प्रवास करावा लागतो.
तर कधी इच्छे प्रमाणे प्रवास करावा लागतो.
कधी कधी इच्छा नसताना प्रवास करावा लागतो.
तर कधी सुखातून दुख्खाकडे प्रवास करावा लागतो.
कधी दुख्खातून सुखाकडे प्रवास करावा लागतो.
तर कधी निर्भयपणे प्रवास करावा लागतो.
अश्या विविध प्रकारच्या प्रवासातूनच आयुष्य जगावे लागते.
हेच आयुष्य आहे, म्हणून आयुष्य एका प्रवासा सारखे आहे.

हसत राहा :-) आनंदी राहा :-)
 

Thinker आयुष्य एक प्रवास आहे
#आयुष्यएकप्रवासआहे

Post a Comment

0 Comments