प्रिय वाचक,
आयुष्यात अचूकता असायला हवी.का ?
तर . . . . . . . . !
अचूक निर्णय घेण्याची क्षमता आपल्याला आपल्यात आणायला हवी.
अचूक निर्णयाने आयुष्य काटेकोर पणे जगात येते.
आयुष्यात घडणाऱ्या गुन्ह्याचे आपणच आरोपी असतो, त्याचा कोणालहि दोष द्यायचा नसतो.
आयुष्यात नित्य नियमाने आपण एखादे कार्य केले तर ते नक्कीच फळाला येईल.
आयुष्यात अचूकतेचा नित्याने वापर व्हावा !
अचूकते सोबत आपण एखाद्या कलेत निपुण असावे, म्हणजे रोजच्या कामातून आपण वैतागलो असलो कि त्या कलेच्या साहाय्याने आपले मन रमावता येईल.
थोडावेळ का होईना पण आपण त्या कलेमुळे, आयुष्यातल्या समस्यांबद्दलचे विचार थांबतील व आपले मन ताजेतवाने होण्यास मदत होईल.
म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्याला अचूकते सोबत एखादी कलाही जपता येईल.
अचूकतेतून आयुष्य आणि आयुष्यात मिळवलेली अचूकता हेच आपले यश.
हसत राहा :-) खुश राहा :-)
![]() |
#आयुष्यअचूकअसावे |
0 Comments