Thinker श्वास - आयुष्य हे श्वासा सारखे आहे

प्रिय वाचक,



श्वास - आयुष्य हे श्वासा सारखे आहे.
जन्मानंतर श्वास आणि मृत्यू पर्यंत श्वास, त्या शिवाय जगणे कठीण असते.
जसे माणसाला श्वासाविना जगता येत नाही म्हणजेच जगण्यासाठी श्वास घेणे महत्वाचे असते 
तसेच जगण्यासाठी माणुसकीही खूप महत्वाची असते, 
जर कधी चुकून आपण गर्दीच्या ठिकाणी गेलो आणि आपल्याला श्वासोच्छवास करणे कठीण झाले तेव्हा 
आपण जी व जशी धडपड करतो तशीच धडपड 
जर आपण आपल्या आयुष्यात केली तर नक्कीच आपले आयुष्य जगताना कितीही अडचणी आल्या 
तरी त्यावर आपण मात करून आपले आयुष्य श्वास असताना आणि श्वास असे पर्यंत आनंदी ठेऊ शकतो.



हसत राहा :-) खुश राहा :-)
Thinker श्वास - आयुष्य हे श्वासा सारखे आहे
#आयुष्यहेश्वासासारखेआहे

Post a Comment

0 Comments