प्रिय वाचक,
आयुष्य हे पाण्यासारखे आहे, जसे पाणी, जसा साच्या असेल तसा आकार घेतो तसेच
आपले आयुष्यही जशी परिस्थिती तश्या परिस्थिती नुसार आपल्यात बदल घडवून आणते.
जसे नदीतील पाणी सतत वाहत राहत, त्यामुळे नदी स्वच्छ राहते,
तसेच आयुष्याचा प्रवास न थांबता चालत राहिलो;
कि आपले आयुष्यही स्वच्छ आणि प्रगतिशील होईल.
आयुष्य हे पाण्यासारखे आहे!
हसत राहा :-) खुश राहा :-)
![]() |
#आयुष्यहेपाण्यासारखेआहे |
0 Comments