प्रिय वाचक,
आयुष्य हे बालपणासारखे असावे.
आपल्याला बालपण मिळते ते नशिबानेच !
आपल्याला बालपण जगता आले तेही आपले नशीबच !
खूप छान झाले असते, जर आपल्याला बालपणात घडलेले आठवणीत राहिले असते तर !
आता मोठे झाल्यानंतर कळले कि लहानपण किती समाधानकारक असते ते.
बालपणी
खूप मित्र होते; जस जसे मोठे होत गेलो, मैत्रीचा खरा अर्थ कळाला , नाहीतर
बालपणीची मैत्री हि निरागस असायची; निस्वार्थ असायची.आपल्याला बालपण जगता आले तेही आपले नशीबच !
खूप छान झाले असते, जर आपल्याला बालपणात घडलेले आठवणीत राहिले असते तर !
आता मोठे झाल्यानंतर कळले कि लहानपण किती समाधानकारक असते ते.
आताही मोठेपणी आपल्याला कधी कधी बालपण आठवते तेव्हा असा वाटत कि खरंच लहानपण असावं कायमचं !
संत तुकाराम महाराज सांगून गेले,
"लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा| "
आयुष्य हे बालपणासारखे असावे.
हसत राहा :-) आनंदी राहा :-)
![]() |
# आयुष्यहेबालपणासारखेअसावे |
0 Comments