प्रिय वाचक,
आयुष्य उत्सवासारखे आहे...!
आयुष्य उत्सवासारखे असावे,
जेव्हा कुठलाही उत्सव येतो तेव्हा आयुष्यात नवी उमेद आल्यासारखे वाटते.
कुटुंबातले सगळे सदस्य त्या निमित्ताने एकत्र येतात.
उत्सवामुळे कुटुंबात एक नवं चैतन्य निर्माण होते.
सगळे जण नाराजी सोडून मजा करतात.
तसेच दिवाळी हा सण आला कि संपूर्ण परिसर प्रकाशाने उजळून निघतो.
आणि सगळे जण देवाला प्रार्थना करतात कि सगळ्यांचं आयुष्य त्या दिव्यां सारखा उजळून जाऊ दे.
म्हणून उत्सवात आयुष्य आणि आयुष्यात उत्सव असावं कायमचं..!
खुश राहा :-) सदा आनंदी राहा :-)
 |
#आयुष्य उत्सवासारखे आहे...!
|
0 Comments