Thinker आयुष्यातील बदल

प्रिय वाचक,

आयुष्यातील बदल.....!

आयुष्यात होणारे बदल कबुल केले पाहिजेत.
ते बदल आपल्यासाठी चांगले म्हणूनच होत असावेत.
जसे पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने जावे तसेच आयुष्यात होणाऱ्या बदलांना स्वीकारावे; 

मगच आयुष्यात नवचैतन्य येईल असे मान्य करण्यास हरकत नाही!
ते बदल एखाद्या नादविद्येप्रमाणे घेणे तितकेच जरुरीचे आहे.
आयुष्यात मनःशांती, वेळ आणि वेळोवेळी होणारे बदल विकत घेता येत नाहीत 

तर ते साध्यच करावे लागते.
ती शांतता मिळवायची असल्यास, 

आपले आयुष्य सुखकर करण्यासाठी काही  गोष्टींना ओलांडून 
आपली  कार्ये पणाला लावून व क्रियाशीलपणे ती शांतता साध्य होऊ शकते. 

हसत राहा :-) खुश राहा :-)




Thinker Changes in Life
#Thinkerआयुष्यातीलबदल

Post a Comment

0 Comments