प्रिय वाचक,
आयुष्य एक स्पर्श !
स्पर्शाने स्पंदने निर्माण होऊन, आयुष्य रोमांचित होते. स्पर्शाने नात्यातील दुरावा दूर होऊ शकतो,
स्पर्शाने नाते अतूट होऊ शकते, फक्त स्पर्शाने न बोलता खुप काही सांगता येते,
तसेच बाळाचा पहिला स्पर्श त्याच्या आईला गंगनभेदी आनंद मिळवून देतो.
स्पर्शाने मैत्री अजून घट्ट होते; म्हणून मैत्रीत भेटताना हात मिळवून किंवा मिठी मारून एक दुसऱ्याचे स्वागत करतात.
त्या मैत्रीच्या स्पर्शाने आयुष्य समाधानी होण्यास मदत होते आणि सुखी अनुभव प्राप्त होतो.
म्हणून स्पर्श एक आयुष्य आणि स्पर्शातून मिळते ते हि एक आयुष्यच !
हसत राहा :-) खुश राहा :-)
![]() |
#आयुष्यएकस्पर्श |
0 Comments